Back to Marathi Language Pack Marathi Language Pack
Transcend Store Loader Image
Thumbnail Image of महाभारत

महाभारत (Mahabharata)

Author: पूर्णप्रज्ञ दास

Description

या महाभारताची रचना भगवंतांचे शुद्ध भक्त असलेल्या पांडवांच्या महान चरित्राचे गुणगान करण्याकरिता, व्यासदेवांद्वारे करण्यात आली होती, जे भगवंतांचे साहित्य-अवतार आहेत. हे पुस्तक वाचून वाचकाला महाभारतात दडलेल्या अत्युत्कृष्ट रहस्यांचे ज्ञान होईल. याचे प्रस्तुतीकरण थेट भगवान श्रीकृष्णांपासून सुरू झालेल्या शिष्यपरंपरेतून होत असल्यामुळे, जो कुणी महान आदराने आणि पूर्ण एकाग्रतेने या अद्भुत इतिहासाचे श्रवण करतो, त्याची सर्व पापे नष्ट होतात.

Copyright © 1972, 2022, 2026 BHAKTIVEDANTA BOOK TRUST (E 5032). All rights reserved.
All content, books, digital media, website design, and software are owned by Bhaktivedanta Book Trust.